कोकणात पावसाचं धुमशान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 03:14 PM ISTकथा एका धैर्याची... कथा एका जिद्दीची!
आयुष्यात सगळ काही सुरळीत सुरु असतानाही अनेक जण नेहमीच तक्रारीचा सूर आळवताना आपण आजूबाजूला पाहत असतो. मात्र, दोन्हीही पाय गमावले असतानाही आयुष्य किती मौल्यवान आहे आणि नियतीवरही कशी मात करता येते हे नवीन अंचल यांनी दाखवून दिलंय.
Jan 8, 2014, 03:08 PM ISTमॉन्सून विकेन्डमध्ये : मालवण बीच
मॉन्सूनमध्ये विकेन्ड साजरा करण्यासाठी विविध ठिकाणच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी उसळते. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बीचची ओळख करू घेणार आहेत. निसर्ग संपन्न मालवणला लाभलाय तो निळाशार निळा समुद्रक्रिनारा.
Aug 17, 2013, 02:54 PM ISTआंगणेवाडीची यात्रा, विशेष कोकण रेल्वेच्या गाड्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रोत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे. दरम्यान, कोकणातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेसाठी, कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडणार आहे.
Feb 12, 2013, 05:39 PM ISTअथर्वशीर्षचे बोबडे सूर घुमले...
सिंधुदुर्गात घरोघरी जावून शाळकरी मुलं गणेशाच्या मूर्तीसमोर अथर्वशीर्ष पठण करताना दिसत आहेत.
Sep 27, 2012, 08:27 PM ISTबिबट्याची निर्घृण हत्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महान गावच्या जंगलात एका बिबट्याचं मृत शरीर सापडलंय. अत्यंत क्रूर रितीनं या बिबट्याची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे – तुकडे करण्यात आलेत.
Jun 23, 2012, 11:12 AM ISTमालवणमध्ये होणार काँग्रेसचाच नगराध्यक्ष
प्रतिष्ठेची केलेल्या मालवण नगरपरिषदेवर उद्योग मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व दिसून येणार आहे. मालवणमध्ये काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dec 23, 2011, 08:16 AM ISTराणे-जाधव वादाचं लोण मलवणमध्येही !
मालवणमध्ये राणे पिता-पुत्रांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं, तर, आता खवळलेले काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मालवणमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर राणे समर्थकांनी दगडफेक केली.
Nov 8, 2011, 12:55 PM IST