मावळ

...सत्तेत आल्यानंतर अशी बदलली भाजपची भाषा!

सत्तेची ऊब मिळाली की सगळेच कसे बदलतात हे पाहायचे असेल तर पिंपरी भाजप एक उत्तम उदाहरण ठरेल...

Aug 9, 2017, 08:56 PM IST

चारित्र्याच्या संशयावरुन पतीचा जीवघेणा हल्ला, पत्नी, मुलाचा मृत्यू

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, मुलगा, मुलगी आणि पत्नीच्या प्रियकरावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात पत्नी आणि मुलाचा मृत्यू झालाय. वडगाव मावळमधल्या कान्हाफाटा गावात ही घटना घडलीय. 

Jul 10, 2017, 11:32 AM IST

मावळमध्ये प्रसादातून गावकऱ्यांना विषबाधा

मावळ तालुक्यामधील् पाचाने या गावात पायाबा महाराजांच्या उत्सवानिमित्त वाटण्यात आलेल्या पेढ़याच्या प्रसादा मधुन गावकऱ्याना विषबाधा झाल्याची घटना घङलीये.

Feb 11, 2017, 09:03 AM IST

सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा; दोन जण गंभीर जखमी

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या एका सराफ दुकानावर काही अज्ञात दरोडेखोरांनी टाकला. यावेळी, दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झालेत.

Oct 3, 2015, 12:20 PM IST

ऑडिट मतदारसंघाचं : मावळ

ऑडिट मतदारसंघाचं : मावळ

Apr 4, 2014, 04:24 PM IST

मावळमधील सेनेचे श्रीरंग बारणे `मालामाल`

मावळ लोकसभा मतदार संघात कोण निवडून येणार हे सांगता येत नसलं तरी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी श्रीमंतीत मात्र बाजी मारलीय. श्रीरंग बारणे यांची एकूण मालमत्ता ६६ कोटी ९२ लाख रुपयांची असून, त्यांच्याकड एक रिव्हॉल्वरही आहे.

Mar 28, 2014, 09:42 AM IST

दोन-दोनदा करा मतदान, मोहितेंचा मतदारांना सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी मुंबईत एका प्रचार कार्यक्रमात मुक्ताफळं उधळलीत.

Mar 21, 2014, 08:53 AM IST