गेस्ट ब्लॉग : प्रिन्स चार्ल्स यांनी केली 'स्मार्ट खेड्यांची' शिफारस
येत्या ४० वर्षात जगातील मोठ्या शहरांची लोकसंख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे ही खूप चिंतेची बाब आहे. ही मानवासाठी आणि आपल्या ग्रहासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे शहर आणि खेड्यांचा समन्वय साधणे गरजेचे आहे, खेड्यामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास घडविण्याची गरज असल्याची शिफारस इंग्लंडचे राजकुमार सन्माननीय प्रिन्स चार्लस यांनी क्वालालंपूर येथील जागतिक नागरी मंच ९ च्या जागतिक परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.
Feb 9, 2018, 05:52 PM ISTसर्वसमावेषक शहरे, २०३०: नवीन नागरी धोरणाची अंमल बजावणी
जागतिक नागरी मंच ९ (World Urban Forum 9)
Feb 6, 2018, 12:07 AM IST