मुंबईतून या मार्गावर धावण्याची शक्यता

महाराष्ट्राला मिळणार पहिली स्लीपर वंदे भारत, मुंबईतून 'या' मार्गावर धावण्याची शक्यता

Vande Bharat Sleeper Train: देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन मुंबईतून धावण्याची शक्यता आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Jul 21, 2023, 03:41 PM IST