शिक्षा सुनावतानाही `ते` एकमेकांकडे पाहून हसत होते
शक्तीमिल फोटोजर्नलिस्ट गँगरेपप्रकरणी तिघांना फाशी सुनावण्यात आलीय. विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांना कोर्टानं फाशी सुनावली.... नेमकं काय घडलं कोर्टात...... हा निकाल सुनावताना कोर्ट काय म्हणालं आणि हा खटला इतर खटल्यांपेक्षा वेगळा का ठरला, त्याचाच हा रिपोर्ट...
Apr 4, 2014, 07:45 PM ISTबलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती; तिघांनाही फाशीची शिक्षा
दक्षिण मुंबईतल्या शक्ती मिल परिसरात एका फोटो जर्नालिस्ट तरुणीवर बलात्कार प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयानं दोषींना शिक्षा सुनावलीय.
Apr 4, 2014, 04:37 PM ISTमुंबई गँगरेप : `त्या` नराधमांना फाशीची शक्यता
मुंबई सत्र न्यायालयानं गुरुवारी आयपीसीच्या एका संशोधित कलमानुसार शक्ती मिल फोटो जर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन जणांना दोषी ठरवलंय.
Apr 3, 2014, 09:40 PM ISTफोटोजर्नलिस्ट तरुणीवरील गँगरेपप्रकरणी उद्या शिक्षा?
शक्तीमिल कंपाऊंडमध्ये फोटोजर्नलिस्टवर झालेल्या गँगरेप प्रकरणी आज तीन नराधमांवर नव्यानं आरोप ठेवण्यात आले आहेत. यावेळी या तिघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळल्यानं सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यासाठी आणखी पुरावे द्यावे लागणार आहेत.
Mar 24, 2014, 03:13 PM IST`त्या` नराधमांना फाशी मिळणार?
महालक्ष्मीच्या शक्तीमिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय आज महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. २२ ऑगस्टला काही नराधमांनी एका फोटोजर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
Mar 24, 2014, 11:00 AM ISTमुंबई गँगरेप: दोन्ही खटल्यांची सुनावणी एकत्र सुरू
मुंबईत महालक्ष्मी इथं शक्तीमील कम्पाऊंड इथं ३१ जुलै २०१३ला झालेल्या आणि २२ ऑगस्टला महिला फोटोग्राफरवर झालेल्या गँगरेप प्रकरणाच्या खटल्याला आजपासून सुरुवात झालीय. या प्रकरणी आज आर्किटेक्चर संतोष कांदळकर आणि फोटोग्राफर संतोष जाधव यांची साक्ष घेण्यात आली.
Oct 21, 2013, 04:01 PM ISTमुंबई गँगरेप : साक्ष देतानाच `ती`ची शुद्ध हरपली!
मुंबई गँगरेप प्रकरणाच्या आजच्या सुनावणीत पीडित फोटोजर्नलिस्ट तरुणीनं आरोपींना ओळखलंय. चार तास पीडित तरुणीची साक्ष सुरू होती. परंतु...
Oct 17, 2013, 11:33 PM ISTमुंबई गँगरेप : `ती`च्या आईचा कोर्टासमोर आकांत!
‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या मुलीचा फोन आला आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं’ असं तरुणीच्या आईनं यावेळी सांगितलंय.
Oct 16, 2013, 08:24 PM ISTमुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींवर आज आरोप निश्चिती
शक्ती मिल गँगरेप प्रकरणातील आरोपींवर आज सेशन कोर्टात आरोप निश्चिती करण्यात येणार आहे. या बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींनी २२ ऑगस्ट रोजी एका फोटो जर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार केला होता.
Oct 11, 2013, 12:43 PM ISTमुंबई गॅंग रेपमधील बेपत्ता आरोपी ठाण्यातील जेलमध्ये
मुंबईतील शक्तीमिल गॅंग रेपमधील बेपत्ता आरोपी ठाण्यामधील जेलमध्ये सापडला आहे. सामूहिक बलात्कारातील आरोपी बेपत्ता असल्याने त्याला न्यायालयापुढे हजर करता आले नव्हते. त्यामुळे पोलिसांवर नामुष्की ओढवली होती.
Sep 27, 2013, 09:20 AM ISTमुंबई गँगरेप: आरोपींना सेशन कोर्टात केलं जाणार हजर
मुंबईत शक्ती मिल कंपाऊंडमध्ये फोटो जर्नालिस्ट तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आज आरोपींना सेशन कोर्टात हजर केलं जाणारेय. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं १४ सप्टेंबरला आरोपपत्र दाखल केलं होतं. जवळपास ६०० पानांच्या या आरोपपत्रात एकूण ८२ लोकांची साक्ष नोंदवण्यात आलीये.
Sep 23, 2013, 08:37 AM IST'मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीच हवी'
दिल्ली गँगरेप प्रकरणाशी मिळती जुळती घटना नुकतीच एका फोटो पत्रकाराच्या बाबतीत मुंबईत घडली. दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबईत फोटो जर्नलिस्टवर झालेल्या गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीचच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी खुद्द पोलीसच कोर्टात करणार आहेत.
Sep 14, 2013, 03:00 PM ISTमुंबई गँगरेपमधील आरोपीने टीबी पेशंट महिलेलाही सोडले नाही!
मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींचे नवीनवीन कारनामे पुढे येताय आहे. या सहा आरोपींपैकी एक सिराज रेहमान यानं धोबीघात परिसरातल्या एका टीबी पेशंट महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या महिलेनं वेळीच आरडाओरडा केल्यानं पुढला प्रसंग टळला.
Sep 6, 2013, 03:28 PM ISTमुंबई गँगरेप: आरोपींना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई गँगरेप प्रकरणातील चार आरोपींना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. किल्ला कोर्टानं हा निर्णय दिला. आज या आरोपींना कोर्टात हजर केल्यावर पोलिसांनी आरोपींची ओळख परेड घेण्यासाठी १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मागितली होती. कोर्टानं पोलिसांची ही विनंती मान्य केली.
Sep 5, 2013, 12:39 PM ISTमुंबईतील दुसऱ्या गँगरेप पीडितेचा आक्रोश, तिच्याच तोंडून!
मुंबईत महिला छायाचित्रकारावर गँगरेप होण्यापूर्वीही ३१ जुलैला शक्ती मिल कंपाऊंडमध्ये आणखी एका मुलीसोबत गँगरेपची घटना घडल्याचं दोनच दिवसांपूर्वी उघड झालंय. आपला आक्रोश मांडला झी मीडियावर. माझ्यावर पाच जणांनी गलत काम केले. त्यांना कठोरात कठोर सजा दिली पाहिजी, अशी मागणी या पीडिताने केली आहे.
Sep 5, 2013, 09:18 AM IST