मुंबई पोलीस

मुंबई | पल्लवी पूरकायस्थचा मारेकरी पुन्हा पकडला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 05:44 PM IST

त्याने WhatsApp स्टेटसवर पोस्ट केला आत्महत्येचा प्लॅन आणि मग...

प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील लहान-मोठी गोष्ट सोशल मीडियात व्यक्त करतं.

Oct 9, 2017, 05:53 PM IST

पोलिसांसाठी अलर्ट; 'संवाद' अॅपमधून साधणार संवाद

वाढती गुन्हेगारी, त्यातून पोलिसांवर वाढणारा कामाचा ताण आणि संवाद साधताना निर्माण होणारा अडथळा, यावर एक 'स्मार्ट' उपाय शोधण्यात आला आहे. राज्यभरातली पोलीसांसाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले असून, या अॅपच्या माध्यमातून स्वत: पोलीस आयुक्तही पोलिसांशी थेट संवाद करू शकणार आहेत.

Sep 26, 2017, 10:24 AM IST

बलात्कार प्रकरणी या अभिनेत्याला अटक

अभिनेता मनोज पांडे याने वारंवार माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका भोजपुरी गायिकेने केला आहे. लग्नाचे आणि सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे.

Sep 22, 2017, 10:58 AM IST

गिरगाव चौपाटीवर हेलिकॉप्टराच्या सहाय्यानं विसर्जनावर पोलिसांची नजर

मुंबईत गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देत आहेत. यावेळी सर्वांमध्येच उत्साह दिसत आहे. मुंबईकरांचा उत्साह रस्त्यांवर भरुन वाहत आहेत. यावेळी पोलिसांनी देखील सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवली आहे.

Sep 5, 2017, 03:08 PM IST

अभिनेत्री राणी मुखर्जी अडचणीत

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. घरोघरी गणरायांच आगमन झालं आहे. मात्र, अभिनेत्री राणी मुखर्जी एका संकटात सापडली आहे. राणीच्या घरी बीएमसी अधिकारी नोटीस घेऊन दाखल झाले आहेत.

Aug 26, 2017, 07:23 PM IST

मुंबईत पोस्टाच्या गुंतवणुकीत महालूट; हजारो गुंतवणूकदारांची ८० कोटींची फसवणूक

माहीम पोलिसांनी रमेश भट आणि त्याच्या कुटुंबियांना हजारो गुंतवणूकदारांना सुमारे ८० कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी अटक केलीय. सर्वात भरवशाची गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोस्ट खात्यात पैसे गुंतवून ही फसवणूक करण्यात आलेय.

Aug 24, 2017, 08:35 PM IST

छेडछाड करणाऱ्याला महिलेनं शिकवला चांगलाच धडा

मुंबईत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणांकडून एका महिलेचा गाडीने घरापर्यंत पाठलाग करण्याची घटना घडली होती. या अशा घटनामुळे महिलांच्या सुरक्षितता धोक्यात आल्याची चिन्ह दिसत होती. 

Aug 18, 2017, 01:23 PM IST

सण, उत्सावानिमित्ताने मुंबई हायअलर्ट जारी

येत्या २-३ महिन्यात सण असल्याने मुंबईतील बाजारपेठा, मॉल्स आणि सार्वजनिक उत्सव ठिकाणी लोकांची गर्दी लक्षात घेऊन घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हायअलर्ट जारी  केलाय. 

Aug 16, 2017, 11:20 PM IST

मोर्चात कायदा सुव्यवस्था चोख राखण्यात मुंबई पोलीस यशस्वी

मुंबईत मराठा मोर्चाच्या यशस्वी आयोजनात मुंबई पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची ठरलीय.

Aug 10, 2017, 01:37 PM IST

मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट

मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आणि हा ट्विस्ट स्वतःला देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस दल म्हणवून घेणा-या मुंबई पोलिसांनीच आणला आहे. 

Jul 24, 2017, 04:33 PM IST

पोलिसांना मिळणार वायफाय कॅमेरे, हुज्जत घालणं पडणार महागात

 मुंबई ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घातली तर हुज्जत घालणा-यांना आता महागात पडू शकते. पोलिसांना शिविगाळ करणे किंवा मारहाण केली तर थेट जेलची हवा खावी लागू शकते. कारण अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी ट्रफिक पोलिसांना वायफाय कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाई दरम्यान पोलिसांशी घातली जाणारी हुज्जत त्या कॅमे-यात रेकॉर्ड होणार असून न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकते.

Jul 19, 2017, 04:27 PM IST