मुंबई वादळ

मुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणार

Mumbai Weather Update: येत्या काही तासांत मुंबईत जोरदार वादळ येऊन तुफान पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी अलर्ट जारी केला आहे. 

May 13, 2024, 05:06 PM IST

भरदिवसा काळाकुटट् अंधार! मुंबईमध्ये जोरदार वादळ

 Mumbai Weather Latest News: भर दिवसा काळाकुटट् अंधार होऊन मुंबईत तुफान वादळ आले आहे.  भर दिवसा मुंबईत काळाकुट्ट अंधार झाला आणि ढग दाटून आले आहे. 

May 13, 2024, 04:11 PM IST