मुलींची छेड

 Aurangabad,Gangapur Raod Romio PT1M17S

औरंगाबाद । शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओची धुलाई

औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यतल्या वसुसायगांवमध्ये एका शाळकरी मुलीची रोडरोमिओनं छेड काढली. त्या रोडरोमियोला पकडून गावकऱ्यांनी बेदम चोप दिला. या रोडरोमिओला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Feb 29, 2020, 08:10 PM IST

शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंची धुलाई

औरंगाबाद जिल्ह्यातील शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या  रोडरोमिओला गावकऱ्यांनी बेदम चोप दिला. 

Feb 29, 2020, 08:01 PM IST

शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्याला महिला पोलिसाकडून चोप

 शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या एका रोडरोमियोला महिला पोलिसांनी चांगलाच चोप दिला.  

Dec 11, 2019, 12:46 PM IST

औरंगाबादमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांना मुलींनी चोपले

मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांना मुलीनी चोप दिला. त्यानंतर छेड काढणाऱ्या मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलींच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

Dec 15, 2017, 02:09 PM IST

मुलींची छेड काढणाऱ्यांवर नाना पाटेकर म्हणतात...

बंगळुरू घटनेबाबत नाना पाटेकर यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे. मुलींची छेड काढणाऱ्यांना तिथल्या तिथे धडा शिकवा, अशा शब्दांमध्ये नानांनी संताप व्यक्त केला.

Jan 10, 2017, 11:07 PM IST

मुलींची छेड काढल्यास ७ मिनिटात पोलीस येणार

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. येत्या 15 दिवसांत मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे.

Feb 12, 2013, 04:26 PM IST

काढू नका छेड, करावी लागेल परतफेड...

मुलींची छेड काढण्याचे प्रकार सरार्स वाढत आहेत. त्यामुळे या प्रकाराला आळा घातलाच गेला पाहिजे म्हणूनच मुलींची छेड काढणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

Nov 15, 2011, 01:41 PM IST