मृत्यू

धुळ्यात तिहेरी अपघात; अवैध वाहतुकीचे १५ बळी

धुळ्यात तिहेरी अपघात; अवैध वाहतुकीचे १५ बळी

Jun 24, 2016, 09:08 PM IST

धुळ्यात तिहेरी अपघात; अवैध वाहतुकीचे १५ बळी

 धुळे - नागपूर - सुरत महामार्गावर भीषण असा तिहेरी अपघात घडलाय. या अपघातात १५ जण जागीच ठार झालेत. 

Jun 24, 2016, 06:59 PM IST

'सेल्फी'च्या मोहापायी विद्यार्थ्यानं गमावला जीव

'सेल्फी' काढताना तोल जाऊन मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कोसळल्यानं एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागलाय. 

Jun 22, 2016, 07:19 PM IST

हसणाऱ्या या मुलीबरोबर घडलेली घटना तुम्हाला रडवेल

हसणाऱ्या या गोंडस मुलीचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

Jun 18, 2016, 05:42 PM IST

'द कॉन्ज्यूरिंग-२' बघतांना झाला एकाचा मृत्यू

हॉरर फिल्म बघायला काही उत्साही असतात तर काहींना रस असतो. मात्र हीच हॉरर फिल्म जीवघेणी ठरेल असा कोणी कधी विचार पण नसेल केला.

Jun 17, 2016, 06:19 PM IST

'एटीएम'मध्ये अशी मानवता संपते

झुनझुनू : राजस्थानाती झुनझुनू जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, मानवता संपली आहे. या अतिशय भयानक घटनेत एटीएमच्या गार्डवर वार करण्यात आलेले आहेत. 

Jun 16, 2016, 05:48 PM IST

औरंगाबाद : शिक्षक आंदोलनात एका शिक्षकाचा मृत्यू

शिक्षक आंदोलनात एका शिक्षकाचा मृत्यू

Jun 14, 2016, 03:51 PM IST

रेसिंगच्या नादात पुण्याच्या तरुणीचा मृत्यू

पुण्यात रेसिंगचा नाद एका तरूणीच्या जीवावर बेतला रेसिंगच्या नादात कृतिका नांदलस्कर या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

Jun 13, 2016, 11:53 PM IST

मृत्यूनंतर तिने दिले ६ जणांना जीवदान!

अवयवदानाचं मृत्यूनंतरचं समाधान किती महत्वाचं असतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. 

Jun 13, 2016, 06:06 PM IST

अमेरिकेतील गोळीबारात पॉप सिंगरचा मृत्यू

अमेरिकेतील गोळीबारात पॉप सिंगरचा मृत्यू

Jun 13, 2016, 02:58 PM IST

सेल्फी काढताना तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू

मुरूड इथे सेल्फी काढताना पर्यटकाचा मृत्यू झालाय.

Jun 12, 2016, 08:40 PM IST

आंदोलन करणाऱ्या शिक्षकाचा उपोषणादरम्यान मृत्यू

राज्यभरात विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनानं आणखी एक बळी घेतलाय. जालन्यातल्या जाफ्राबादच्या गणेश खरात यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झालाय. 

Jun 10, 2016, 05:16 PM IST

धक्कादायक : 'हेअर ट्रान्सप्लान्ट'नंतर २२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

चेन्नईत एक अजब घटना घडल्याचं समोर आलंय. केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर एका २२ वर्षांच्या तरुणानं आपला जीव गमावलाय. 

Jun 9, 2016, 11:42 AM IST