मृत्यू

धबधब्यावर 60 फुटांवरून घसरून तरुणाचा मृत्यू

धबधब्यांसाठी प्रसिध्द असलेल्या आंबोलीत एका धोकादायक धबधब्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Jul 23, 2016, 06:52 PM IST

जर्मनीच्या म्युनिकमध्ये अंधाधूंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू झाल्याचा संशय

जर्मनीच्या म्युनिक शहरामधल्या एका शॉपिंग सेंटरमध्ये अंधाधूंद गोळीबार झाला आहे. 

Jul 22, 2016, 11:06 PM IST

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू

Jul 21, 2016, 05:09 PM IST

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू

मुंबईत एक धक्कादायक अन् तितकीच निंदनीय घटना उघडकीस आलीय. महापालिकेच्या बांद्र्यामधल्या भाभा हॉस्पिटलमधला एक संतापजनक प्रकार समोर आलाय. 

Jul 21, 2016, 04:58 PM IST

यवतमाळमध्ये विजेच्या धक्क्यानं आजी-नातीचा मृत्यू

यवतमाळमध्ये विजेच्या धक्क्यानं आजी-नातीचा मृत्यू 

Jul 20, 2016, 05:20 PM IST

अपघातानंतर दिसली मृत्यू झालेल्या तरुणाची आत्मा ?

सोशल मीडियावर सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल झालाय. या फोटोने सर्वांचंच लक्ष वेधलंय. एका अपघातानंतर मृत्यू झालेल्या या एका दुचाकीस्वाराची आत्मा फोटोमध्ये दिसत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Jul 19, 2016, 04:10 PM IST

तुर्कस्तानमध्ये लष्कराचं बंड, १७ पोलीस अधिकारी, २ नागरिकांचा मृत्यू

तुर्कस्तानमध्ये लष्कराने उठाव केला असून सर्वत्र ताबा मिळवल्याचा दावा लष्करानं केलाय. मात्र सैन्याकडून होत असलेला सत्तापालट पोलिसांनी उधळून लावलाय.

Jul 16, 2016, 08:23 AM IST

धोनीच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा अपघातात झाला होता मृत्यू

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्याबद्दल फारशी कोणालाही माहिती नाही. 

Jul 14, 2016, 03:57 PM IST

चंद्रपूरातल्या पावसानं घेतले चार बळी

चंद्रपूर जिल्ह्यात २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी ४ बळी घेतले. 

Jul 10, 2016, 10:24 PM IST

काश्मीरच्या हिंसाचारात अठरा जणांचा मृत्यू

हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बुरहान वाणी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे.

Jul 10, 2016, 09:06 PM IST

सेल्फी बेतला जीवावर

धुळे जिल्ह्यातल्या लळींग धबधब्याजवळ सेल्फी काढताना तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Jul 3, 2016, 07:44 PM IST

ढाक्यातील हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू

ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतीय तारिषी जैन हिचा मृत्यू झाला आहे. मूळचं उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादचं असणारं तारिषीचं कुटुंब आता ढाक्यात राहतं. 

Jul 2, 2016, 10:23 PM IST

उरणमध्ये तलावातील माशांचा गूढ मृत्यू

उरणमध्ये तलावातील माशांचा गूढ मृत्यू 

Jun 29, 2016, 09:10 PM IST

विठ्ठलाच्या दारात उपचार न मिळाल्यानं महिला भाविकाचा मृत्यू...

पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिला भाविकाला देवाच्या दारातच मरण आलंय. 

Jun 25, 2016, 08:49 PM IST