मोक्काचा निषेध बीडमध्ये डॉक्टर संपावर

'मोक्का'चा निषेध : बीडमध्ये डॉक्टर संपावर

बीडमधील डॉक्टर संपावर गेलेत. स्त्री-भ्रूण हत्येप्रकरणी दोषी डॉक्टरांवर मोक्का लावण्याच्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मागणीचा निषेध म्हणून डॉक्टरांनी संप पुकारलाय. या संपामुळे रूग्णांचे मात्र हाल सुरू आहेत.

Jul 29, 2012, 02:29 PM IST