मोनोरेल

आली रेsss! मोनो रेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत

आता मुंबईतील सार्वजनिक वाहतून पुन्हा वेग पकडत असल्याचं चित्र आहे.

Oct 18, 2020, 08:43 AM IST
Mumbai Why Mono Rail Getting Derailed PT1M33S

मुंबई : अशी कशी गं तू 'मोनो' डार्लिंग?

मुंबई : अशी कशी गं तू 'मोनो' डार्लिंग?

Mar 7, 2019, 06:45 PM IST
Mumbai Ground Report On Monorail Derailed By Ten Minutes PT1M49S

काल उद्घाटन... आज खोळंबा, मोनोची दुर्दशा सुरूच

काल उद्घाटन... आज खोळंबा, मोनोची दुर्दशा सुरूच

Mar 5, 2019, 12:30 AM IST
Mumbai Monorail Derailed By Ten Minutes PT1M22S

मुंबई : उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवश मोनोचा खोळंबा

मुंबई : उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवश मोनोचा खोळंबा

Mar 4, 2019, 03:00 PM IST

काल उद्घाटन... आज खोळंबा, मोनोची दुर्दशा सुरूच

मोनोचे दोन टप्पे सुरू करण्यासाठी एमएमआरडीएनं तब्बल ११ वर्षांचा कालावधी घेतलाय 

Mar 4, 2019, 02:44 PM IST

अखेर ती आली! मुंबई मोनोचा दुसरा टप्पा आजपासून सुरू

मोनो फायद्याची ठरते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mar 3, 2019, 08:38 AM IST

​'मोनोरेल' मुंबईकरांची नावडती!

म्हैसूर कॉलनी स्थानक इथे मोनो च्या डब्याला आग लागली आणि... 

Sep 21, 2018, 03:18 PM IST

आगीनंतर बंद पडलेल्या मोनोरेलचा पहिला टप्पा पुन्हा सुरू

9 नोव्हेंबर 2017 रोजी पहिल्या टप्प्यातील मोनोरेलच्या दोन कोचला आग लागली होती.

Sep 1, 2018, 08:40 AM IST

मुंबई: नऊ महिने बंद असलेली मोनो रेल पुन्हा रूळावर

 वडाळा ते सात रस्ता हा दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत.

Aug 5, 2018, 09:42 AM IST

रखडलेली मोनो कधीपासून येणार ट्रॅकवर?

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मोनो रेल मे किंवा जूनमध्ये पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात मोनो रेलने सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण केले असून आता राज्य सरकराच्या परवानगीची प्रतिक्षा असल्याच सांगण्यात येतंय.

Apr 11, 2018, 11:15 PM IST

मोनोरेलकडे नेमकं लक्ष देणार तरी कोण?

प्रवाशांना मोनोरेल बंदचा त्रास सहन करावा लागत आहे. अजून किती वेळ लागेल याबाबतही प्रशासनाकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. 

Nov 10, 2017, 01:44 PM IST

मोनोरेलच्या दोन डब्यांना आग, वाहतूक ठप्प

मोनोरेलमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैसूर कॉलनी स्टेशनजवळ मोनोरेलच्या मागच्या डब्याला आग लागली.

Nov 9, 2017, 09:49 AM IST

वडाळा ते लोअर परेल... मोनोरेलची चाचणी यशस्वी

वडाळा ते लोअर परेल... मोनोरेलची चाचणी यशस्वी 

Sep 10, 2016, 11:24 PM IST

मोनोरेलची वाहतूक सकाळपासून ठप्प

 मोनोरेलची वाहतूक सकाळपासून रखडलीये. तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. 

Aug 1, 2016, 09:14 AM IST