गाडीत बसल्यावर उलटी येते? फॉलो करा 'या' टिप्स
Avoid Vomiting Tips: गाडी चालत असताना काही वाचू नका. दूर क्षितीजावर पाहण्याचा प्रयत्न करा. एकाचवेळी पूर्ण प्रवास करु नका. प्रवासादरम्यान थोडा थोडा ब्रेक घेत चला. प्रवासाठी पचनाला जड अन्न खाऊ नका. साधे जेवण जेवा. चिकन, मसालेदार पदार्थ खाऊ नका. काळी मिरी किंवा लवंग चघळा. यामुळे उलटी येण्याच्या स्थितीपासून आराम मिळतो.
Jan 10, 2024, 07:22 PM ISTकार, बसमधून प्रवास करताना होणारा उलट्यांचा त्रास या ६ टिप्सने दूर करा!
काही लोकांना कार किंवा बसमधून प्रवास करताना डोकेदुखी, उलट्या होणे असे त्रास सुरु होतात.
Apr 24, 2018, 05:56 PM IST