देशभक्ती मोजण्याचं परिमाण नाही- मोहन भागवत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 05:16 PM ISTदेशभक्ती मोजण्याचं कुठलही परिमाण उपलब्ध नाही - मोहन भागवत
कुणाची देशभक्ती मोजण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं विधान सरसंघाचालक मोहन भागवत यांनी केलंय. ते भोपळमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
Feb 13, 2017, 11:24 AM ISTमुसलमानांचे राष्ट्रीयत्व हिंदू - मोहन भागवत
हिंदुस्थानात राहणारे सर्व हिंदू आहे. हिंदू हा केवळ धर्म नाही तर री एक संस्कृती आहे. असे म्हणत पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी वादाला तोंड फोडले आहे.
Feb 8, 2017, 04:37 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या समोरच मोहन भागवतांचा घरवापसीचा नारा
हिंदू समाजापासून ज्यांची नाळ तुटलेली आहे अशांना हिंदू समाजात पुन्हा जोडण्यासाठी संकल्प करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं आहे.
Dec 25, 2016, 08:42 PM IST१ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते-भागवत
मधल्या १ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते, असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
Dec 25, 2016, 05:16 PM ISTउद्धव ठाकरे आणि सरसंघचालक भागवत यांच्यात ४० मिनिटे चर्चा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची राष्ट्रीय सेवा संघ मुख्यालयात भेट घेतली. त्यांनी नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ही आमची इच्छा, ही सर्वांचीच इच्छा आहे. याबाबत चर्चा उद्धव यांनी केली. जवळपास ४० मिनिटे चर्चा बंद दाराआड झाली. त्यामुळे अधिक तपशिल मिळू शकला नाही.
Dec 4, 2016, 01:59 PM ISTसरसंघचालकांकडून घरवापसीचं समर्थन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 09:15 PM ISTसरसंघचालकांकडून घरवापसीचं समर्थन
घरवापसीच्या मुद्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत मांडलंय.
Oct 16, 2016, 04:54 PM IST'सर्जिकल स्ट्राईक'साठी भागवतांनी केलं सेना-मोदी सरकारचं कौतुक
'सर्जिकल स्ट्राईक'साठी भागवतांनी केलं सेना-मोदी सरकारचं कौतुक
Oct 11, 2016, 04:26 PM IST'सर्जिकल स्ट्राईक'साठी भागवतांनी केलं सेना-मोदी सरकारचं कौतुक
फूल पॅन्टमध्ये पहिल्यांदाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरात भाषण केलं. यावेळी, भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'साठी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन केलं.
Oct 11, 2016, 10:00 AM IST'भारतानं शक्ती दाखवून दिली'
जवर भारतानं आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. थोडा जरी तणाव निर्माण झाला की अमेरिका भारताला शांत राहण्याचा सल्ला द्यायची, पण आता आपण कुणालाही न सांगता आपली शक्ती दाखवून दिली.
Oct 9, 2016, 09:07 PM ISTभारतानं शक्ती दाखवून दिली - मोहन भागवत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2016, 08:43 PM ISTएकनाथ ठाकूर स्मृती व्याख्यानाला मोहन भागवतांची उपस्थिती
एकनाथ ठाकूर स्मृती व्याख्यानाला मोहन भागवतांची उपस्थिती
Oct 7, 2016, 04:59 PM IST'अयोध्येतच राम मंदिर उभारायला हवं'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2016, 11:46 PM IST'अयोध्येतच राम मंदिर उभारायला हवं'
रामजन्मभूमी अर्थात अयोध्येतच राममंदिर उभं राहायला हवं असा पुनरुच्चार आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला.
Sep 12, 2016, 08:01 PM IST