म्हाडा

खुशखबर, म्हाडाची नववर्षात ५६०० घरांची लॉटरी

मुंबई आणि उपनगरात सुमारे ११०० घरांची म्हाडा लॉटरी येत्या ३१ मे ला काढली जाणार आहे. 

Jan 4, 2016, 05:08 PM IST

म्हाडा जानेवारीत काढणार नव्या घरांची लॉटरी

तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हाडा जानेवारी महिन्यात नव्या घरांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची ही लॉटरी असणार आहे.

Sep 8, 2015, 10:07 AM IST

म्हाडात २४४ जागांसाठी भरती, करा ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)मध्ये २४४ जागांची भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी अर्ज मागविलेत. पात्र उमेदवारांनी दि. ५ ते २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आलेय.

Aug 5, 2015, 05:56 PM IST

म्हाडा विजेत्यांनो, गृहकर्जाची आता चिंता नको...

म्हाडा विजेत्यांनो, गृहकर्जाची आता चिंता नको... 

Jul 15, 2015, 11:03 AM IST

मुंबईतील ९९७ म्हाडा घरांची सोडत रविवारी

मुंबईच्या विविध भागांतील ९९७ सदनिकांची सर्वसाधारण लॉटरी आणि विकलांग अर्जदारांसाठी ६६ सदनिकांची विशेष लॉटरी उद्या वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात काढण्य़ात येणार आहे.

May 30, 2015, 10:22 AM IST

पाहा म्हाडाच्या पात्र अर्जदारांची यादी, लॉटरी ३१ मे रोजी

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या पात्र अर्जदारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबईतील ९९७ घरांसाठी ३१ मे रोजी ही सोडत होणार आहे.

May 25, 2015, 11:20 PM IST

'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला!

म्हाडाचं घर घेण्यासाठी आपण एखाद्या दलाल किंवा म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा सहारा घेण्याचा प्रयत्न करताय का... सावधान... कारण, तुमच्यावर कायम स्वरूपी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.

May 22, 2015, 10:35 AM IST

आता अर्जदारांचं लक्ष म्हाडाच्या लॉटरीकडे

म्हाडाची लॉटरी ३१ मे रोजी वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली आहे.  

May 21, 2015, 04:10 PM IST

बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

बीडीडी चाळीचा प्रश्न अखेर निकालात निघण्याच्या मार्गावर आहे. गुरुवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा मुख्यालयात प्रथमच भेट दिली. तेव्हा आढावा घेताना बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

May 7, 2015, 09:37 PM IST

बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

बीडीडी चाळींचा पुनर्विकास 'म्हाडा' करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

May 7, 2015, 09:34 PM IST

पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्यात म्हाडा ४० हजार घरं बांधणार

पुणे विभागात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. येत्या पाच वर्षांत म्हाडा पुणे विभागात चाळीस हजार घरं बांधणार आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ही माहिती दिली आहे. 

Apr 28, 2015, 09:32 AM IST