म्हाडांच्या विजेत्यांची संपूर्ण यादी कुठे पाहाल?

म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज सोडत निघाली. सकाळी १० वाजता वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली होती. 

Updated: Feb 24, 2016, 06:28 PM IST
म्हाडांच्या विजेत्यांची संपूर्ण यादी कुठे पाहाल? title=

मुंबई : म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज सोडत निघाली. सकाळी १० वाजता वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली होती. 

म्हाडाच्या या घरांसाठी तब्बल १ लाख ३४ हजार १२४ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ हजार २७५ लोकांना घरे मिळणार आहेत.

यंदा म्हाडाने जाहीर केली नाही लिस्ट. ..

यंदा म्हाडाने लिस्ट. जाहीर केली नाही  ..पण तुमच्याकडे अॅप्लिकेशन क्रमांक असे तर तो म्हाडाच्या साईटला जाऊन तुम्ही टाकून पाहू शकतात. 

 

 

म्हाडाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी तुम्ही संध्याकाळी ६ वाजता म्हाडाच्या lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. विजेत्यांची संपूर्ण यादी तुम्हाला या वेबसाईटवर दिसेल.