close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

यवतमाळ

धक्कादायक! सीलबंद औषधांमध्ये सापडल्या मुंग्या

या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Jul 10, 2019, 08:23 PM IST

यवतमाळमध्ये एसटी बस ट्रॅक्टरला धडकल्याने एसटी चालकाचा मृत्यू, 15 प्रवासी जखमी

वटबोरी गावाजवळ भरधाव एसटी बस विटांनी लादलेल्या ट्रॅक्टरवर धडकल्याने झालेल्या अपघातात बस चालक जागीच ठार झाला आहे.

Jun 21, 2019, 08:16 PM IST

यवतमाळमध्ये ११ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

 मारेगाव शहरात अकरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना

Jun 20, 2019, 08:39 PM IST

दुर्धर आजारावर मात करत यवतमाळच्या घनश्यामचे घवघवीत यश

त्याने दुर्धर अशा आजारावर मात करत हे यश मिळवले आहे.

Jun 7, 2019, 04:15 PM IST

यवतमाळमध्ये चालत्या बसमध्ये बाळाला जन्म देऊन आई पसार

 मातृत्वाला काळिमा फासणारी घटना

Jun 5, 2019, 03:00 PM IST

यवतमाळमध्ये प्रेमप्रकरणातून युवकाची हत्या

 प्रेमप्रकरणातून एका युवकाच्या खुनामुळे तणावाची स्थिती

Jun 3, 2019, 08:03 PM IST

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

वादळामुळे नागरिकांची एकच धावपळ

Jun 3, 2019, 07:34 PM IST

यवतमाळमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे शेतकरी हैराण

 तळपत्या उन्हात मशागतीची कामं करनं अवघड ठरत आहे.

Jun 3, 2019, 06:04 PM IST

टिपेश्वर अभयारण्यात दोरीचा फास पायात अडकल्याने वाघ जखमी

क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून फासे लावणाऱ्या आरोपींचा शोध सुरु आहे. 

Jun 2, 2019, 10:12 AM IST
Yavatmal,Umarkhed Arogya Kendra Gasvar On ZP Hospital PT2M27S

यवतमाळ । उमरखेड आरोग्य केंद्राची दयनिय अवस्था

यवतमाळ येथील उमरखेड आरोग्य केंद्राची दयनिय अवस्था

May 19, 2019, 12:30 AM IST

पतीने कुर्‍हाडीचे घाव घालत पत्नीची केली हत्या

घरगुती वादातून पतीने कुर्‍हाडीचे घाव घालत पत्नीची निर्घून हत्या केली.  

May 14, 2019, 11:47 PM IST
24 Gaon 24 Batmya 14 May 2019 PT7M1S

यवतमाळ| कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

यवतमाळ| कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

May 14, 2019, 07:45 PM IST
Jawan Agraman Bakshi Rahate Martyred In Gadchiroli Naxal Attack PT59S

यवतमाळ | शहीद अग्रमन बक्षी रहाटे अनंतात विलीन

यवतमाळ | शहीद अग्रमन बक्षी रहाटे अनंतात विलीन

May 3, 2019, 07:40 PM IST
Yavatmal Pusad Court Issued Warrant Against Shiv Sena uddhav Thackeray And Sanjay Raut PT1M53S

यवतमाळ । उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट

मराठा क्रांती मोर्चाबाबतच्या व्यंगचित्रप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख आणि 'सामना'चे संपादक उद्धव बाळ ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुसद न्यायालयाने वॉरंट जारी केले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी पुसद न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहेत.

Apr 23, 2019, 05:50 PM IST

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट

'सामना'चे संपादक उद्धव बाळ ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुसद न्यायालयाने वॉरंट जारी केले आहेत.  

Apr 23, 2019, 05:49 PM IST