याचिका दाखल

अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कोरोना कॉलर ट्यून हटवण्यासाठी हायकोर्टात याचिका

महानायक अमिताभ बच्चन कोरानाच्या साथीच्या काळात लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करीत आहेत. अमिताभ बच्चन यांनी

Jan 7, 2021, 06:11 PM IST

डॉ. पायल तडवी प्रकरण :तिन्ही आरोपींना सस्पेंड करण्याची 'वंचित'ची मागणी

तीन आरोपींना सस्पेंड करण्याची मागणी

Oct 12, 2020, 04:04 PM IST

'विराट कोहलीला अटक करा', मद्रास हायकोर्टात याचिका दाखल

विराट कोहलीला अटक करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

Aug 1, 2020, 11:40 PM IST

प्रिया वॉरिअरच्या गाण्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

या गाण्यातून प्रिया झाली होती प्रसिद्ध

Apr 9, 2018, 11:31 AM IST

सनबर्न पार्टीला वारकरी संघटनेचा विरोध कायम, पुन्हा याचिका दाखल

पुण्यातल्या सनबर्न पार्टीचा मार्ग मोकळा झाला असला तरी वारकरी संघटनेचा विरोध कायम आहे. वारकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सनबर्नविरोधात दुसरी याचिका दाखल केली आहे. त्यावर सहा नंबर कोर्टात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे संदीप भोंडवे आणि त्यांच्या समर्थकांच्या धरपकडीला सुरुवात झाली असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं आहे.

Dec 28, 2016, 06:29 PM IST

सलमान खानच्या अडचणी पुन्हा वाढणार, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

१८ वर्षापूर्वीचं जोधपूर काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेल्या सलमान खानच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात एक विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. जोधपूर हायकोर्टाने २५ जुलैला सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती. राज्य सरकारने तेव्हाच म्हटलं होतं की ते या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार.

Oct 18, 2016, 06:29 PM IST

संजय दत्त करणार पुनर्विचार याचिका दाखल

संजय दत्तला सुनावलेल्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Mar 21, 2013, 02:50 PM IST