यामाहा निकेन

यामाहा ने लॉन्च केली तीन चाकांची सुपरबाईक

यामाहाने टोकियोमध्ये आयोजित ४५व्या मोटर शोमध्ये आपली तीन चाकी सुपरबाईक लॉन्च केली आहे. या बाईकचं नाव 'यामाहा निकेन' असं असून ही बाईक एमटी-०९ वर आधारित आहे.ॉ

Oct 28, 2017, 10:42 PM IST