युती तुटली

भाजप सरकार टिकविण्यास खंबीर, रावसाहेब दानवेंचा दावा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना एकटी लढणार  आणि कोणाच्या दाराशी युती करायला जाणार नाही असे घोषीत करून युतीचा काडीमोड केला. यानंतर शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहील का याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे. त्यावर  तशी परिस्थिती आल्यास सरकार टिकविण्यासाठी भाजप सक्षम असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

Jan 26, 2017, 09:55 PM IST

युतीचा काडीमोड... पवारांची 'काडी'!

युतीचा काडीमोड... पवारांची 'काडी'!

Jan 26, 2017, 08:52 PM IST

युतीचा काडीमोड... पवारांची 'काडी'!

युती तुटल्याचं अतीव दुःख होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मिश्किलपणे हसत दिलीय. पुण्यामध्ये ते बोलत होते.

Jan 26, 2017, 08:36 PM IST

युती तुटली! उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण... अनकट

युती तुटली! उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण... अनकट 

Jan 26, 2017, 08:34 PM IST

'युती तुटल्याचं' जाहीर करत सेनेनं घेतला अपमानाचा बदला

'भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकावणार' असं म्हणत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा पोपट मेल्याचं जाहीर केलं... याचसोबत त्यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या शिवसेनेच्या अपमानाचा बदला घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Jan 26, 2017, 08:01 PM IST

युती का तुटली?, शिवसेनेचा भाजपाला सवाल

विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेची युती तुटली? हे अजूनही शिवसेना नेत्यांच्या मनात आहे. कारण शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर टिका केली आहे.

May 27, 2015, 06:41 PM IST

महायुतीत फूट नुकसानकारक - विनायक मेटे

महायुतीत फूट नुकसानकारक - विनायक मेटे

Sep 19, 2014, 12:51 PM IST

अखेर, २५ वर्षांपासूनची ‘युती’ तुटल्यात जमा!

अखेर, २५ वर्षांपासूनची ‘युती’ तुटल्यात जमा!

Sep 19, 2014, 10:54 AM IST

अखेर, २५ वर्षांपासूनची ‘युती’ तुटल्यात जमा!

गेल्या २५ वर्षापासूनची शिवसेना भाजप युती आता जवळपास संपुष्टात आलीय. येत्या विधानसभा निवडणुकीत 'युती' म्हणून नाही तर दोन्ही पक्ष आपापले मार्ग निवडत सामोरे जाताना दिसतील, अशी चिन्हं आहेत.

Sep 19, 2014, 10:40 AM IST