पाकिस्तानातील हालचाली पाहता भारतानेही केली युद्धाची तयारी
पाकिस्तानच्या भारताविरोधातील कारवायांना चोख प्रत्त्यूतर देण्यासाठी भारत देखील पूर्णपणे तयार झाला आहे. उद्याजर युद्धाची वेळ आली तर भारताकडून युद्धाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. भारत सरकारने सगळ्या शस्त्र पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना अतिरिक्त शस्त्रे पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
Oct 10, 2016, 09:11 PM ISTपाकिस्तानात युद्धाची तयारी, दोन शहरांवरुन विमानसेवा केली बंद
पाकिस्तानने ८ ऑक्टोबरपासून कराची आणि लाहोरवरुन एयरस्पेस बंद केले आहे. या दोन्ही शहरांवरुन विमानांचं उड्डान बंद करण्यात आलं आहे. रोज १८ तास विमान वाहतूक बंद राहणार आहे. १३ दिवसांसाठी पाकिस्तानने यावर बंदी घातली आहे.
Oct 5, 2016, 09:59 AM ISTपाकिस्तानने रोखले विदेशातील विमानं, युद्धाची करतोय तयारी ?
पाकिस्तानने जवळपास त्यांच्या सगळ्याच एअरस्पेसवर विदेशातील कमर्शियल एयरलाइन्सचे उड्डाणं कमी केली आहेत. मागच्या सोमवारी 33,000 फुटपेक्षा कमी उंचीवरील उड्डाणं पाकिस्तानने कराची एअरस्पेसवर बंद केली आहेत. लाहोर एअरस्पेसमध्येही 29,000 फुटांपेक्षा कमी उंचीवरील उड्डाणे बंद करण्यात आली आहे.
Oct 2, 2016, 01:34 PM ISTयुद्धाची तयारी करतोय पाकिस्तान, सीमेलगत सुरु आहे युद्धअभ्यास
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. भारताचं लष्कर हे पूर्णपणे सज्ज आहे. भारताची ही तयारी पाहून पाकिस्तान घाबरलं आहे. पाकिस्तान राजस्थानशी जोडल्या गेलेल्या बॉर्डरवर युद्धअभ्यास करतोय.
Sep 28, 2016, 09:59 AM IST