युपीएससी निकाल

यूपीएससी निकाल : मयुर दीक्षित देशभरातून ११ वा

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात हरिता कुमार ही युवती देशभरातून पहिली आली आहे. महाराष्ट्रारतील मयुर दीक्षित ११ वा , तर कौस्तुभ देवगावकर हा देशात पंधरावा आला आहे.

May 3, 2013, 06:20 PM IST