यूको बैंक टेक्निकल ग्लिच

खातेदारांच्या खात्यात जमा झाले 820 कोटी; तुमचंही या बँकेत खातं आहे का? आताच तपासून घ्या...

युको बँकेने काही खात्यांमध्ये चुकून जमा केलेल्यापैकी 649 कोटी रुपये परत मिळवले होते. पण हे तांत्रित चुकीमुळे झालं की हॅकिंगमुळे हे स्पष्ट झालेलं नाही. 

 

Nov 16, 2023, 07:48 PM IST