बॉम्बे ब्लड ग्रुप! फक्त भारतातच आढळतो हा दुर्मिळ रक्तगट
शरीराला जिवंत ठेवणाऱ्या घटकांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त. कारण रक्ताशिवाय शारीरिक यंत्रणा चालवली जाऊच शकत नाही.
अशा या रक्ताचे वैद्यकीय क्षेत्रात फार महत्त्व आहे.
मिरज मेडिकल कॉलेज रक्तपेढी ठरली संजीवनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 08:36 PM ISTरक्तदान होतंय पण रक्त साठवणूक केंद्राचे काय?
रक्तदान होण्यासाठी शासन, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळाचे वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. रक्तदानाचे महत्त्व लोकांना समजविण्याचे होत असल्याचे समाधानकारक चित्रही दिसू लागले आहे. पण मोठ्या प्रमाणात रक्तदान होऊनही दिलेल्या रक्ताची योग्य साठवणुक होते का? आपल्याकडे पुरेशा प्रमाणात रक्तपेढ्या उपलब्ध आहेत का ? याची माहितीही रक्तदात्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण हॉस्पीटल्सना रक्त पुरवठा केंद्राची प्रतिक्षा आहे. तर काही केंद्र अद्याप सुरु झाली नसल्याच्या घटना समोर येत आहेत.
Aug 5, 2017, 05:14 PM ISTशासकीय रूग्णालयातील रक्तपेढीतील त्रुटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 10:30 PM IST