रत्नाकर गुट्टे

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट : रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील याला अटक

रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (Input tax credit) प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 

Nov 13, 2020, 11:46 AM IST

शेतकऱ्यांच्या नावे ५५० कोटींचे बोगस कर्ज, रत्नाकर गुट्टेला अटक

शेतकऱ्यांच्या नावे ५५० कोटी रुपयांचं बोगस कर्ज काढणाऱ्या गंगाखेड येथील प्रसिद्ध उद्योजक, 'गंगाखेड शुगर्स'चे चेअरमन रत्नाकर गुट्टेला अटक करण्यात आली आहे.  

Mar 26, 2019, 11:49 PM IST

रत्नाकर गुट्टेंचा आणखी एक कारनामा, शेतकऱ्यांना कर्जाच्या बॅंक नोटीसा

गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेडचे चेअरमेन रत्नाकर गुट्टे यांचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे. 

Jan 15, 2019, 05:33 PM IST

उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीची तक्रार, गुन्हा दाखल

‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विजय गुट्टे यांचे वडील, प्रख्यात उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्यासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Jan 12, 2019, 09:30 PM IST

रत्नाकर गुट्टेंना अटक का होत नाही? धनंजय मुंडेंचा सवाल

गुट्टेनं परभणी येथील एका शेतक-याच्या अडीच एकर जमीनीवर तब्बल 502 कोटी रुपये कर्ज उचललं आहे. 

Jul 28, 2017, 05:46 PM IST

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतल्याचा रत्नाकर गुट्टेंवर आरोप

खोट्या बहाण्यानं शेतकऱ्यांचे महत्त्वाचे दस्तावेज मिळवून रत्नाकर गुट्टेनं कोट्यवधींचं कर्ज कसं उचललं, कर्ज उचलण्यासाठी काय बनाव केला.

Jul 9, 2017, 07:32 PM IST

'गंगाखेड'चा निवडणूक बाजार उधळला, दोन उमेदवारांना अटक

मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप करण्याच्या आरोपाखाली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातील दोन उमेदवारांना निवडणूक आयोगानं अटक केल्यानं एकच खळबळ उडाली. पण, अटक केल्यानंतर काही वेळातच या दोघांनाही जामीन मिळालाय. 

Oct 6, 2014, 07:17 PM IST