नाणार रिफायनरी प्रकल्पाला मदत करण्यास कोकण रेल्वे सज्ज
नाणार प्रकल्पाला मदत करायला कोकण रेल्वे सज्ज झाली आहे.
Sep 27, 2018, 11:39 PM ISTगडावरचे गणपती : मंडणगड, रत्नागिरी, 5 सप्टेंबर 2018
गडांवरचे गणपती : मंडणगडावरचा गणपती, रत्नागिरी, गडावरचे गणपती : मंडणगड, रत्नागिरी, 5 सप्टेंबर 2018
Sep 19, 2018, 05:39 PM ISTगणेश भक्तांचे प्रचंड हाल, रोखलेली दादर पॅसेंजर तीन तासानंतर रवाना
कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आज रत्नागिरीत ''दादर पॅसेंजर'' प्रवाशांनी तीन तास रोखून धरली.
Sep 18, 2018, 05:22 PM ISTकोकण रेल्वेचे डबे उघडण्यासाठी आरपीएफ जवान तैनात
बातमी झी २४ तासच्या दणक्याची...
Sep 18, 2018, 12:50 PM ISTकोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, दादर पॅसेंजर रोखली
दोन तासांहून अधिक काळ ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली
Sep 18, 2018, 09:38 AM ISTकोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, पाच तास गाड्या उशिराने
कोकण रेल्वेने गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका बसला. पाच तास प्रवाशांचा खोळंबा झाल्याने त्यामुळे मनस्थाप सहन करावा लागला
Sep 13, 2018, 04:26 PM ISTकोकणात पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं आगमन, चाकरमान्यांची हजेरी
गणपतीला गावी जात नाही, असा कोकणी चाकरमानी सापडणं मुश्कील...
Sep 13, 2018, 09:51 AM ISTरत्नागिरीतल्या रोमियोला छेडछाड महागात, मुलीनं चपलेनं मारलं
रत्नागिरीतल्या एका रोमियोला मुलीची छेडछाड काढणं चांगलंच महागात पडलं.
Sep 11, 2018, 03:23 PM ISTतरुणीची 'ऑनलाईन' छेडछाड भलतीच महागात पडली
मुलीनं या रोमियोचे प्रताप आपल्या घरच्यांसमोर उघड केले...
Sep 11, 2018, 10:18 AM ISTइंग्लंड आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धा : रत्नागिरीची ऐश्वर्या सावंत भारतीय संघात
ऐश्वर्या सावंत हिची इंग्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
Aug 29, 2018, 11:47 PM ISTपोलादपूर बस अपघात : प्रकाश सावंत-देसाई यांची नार्को टेस्ट करा - नातेवाईक
पोलादपूर अपघाताला प्रकाश सावंत-देसाईच जबादार आहेत. त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आलेय. प्रकाश सावंत देसाईच बस चालवत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय.
Aug 29, 2018, 07:30 PM ISTरत्नागिरीत स्वाभिमान विरुद्ध शिवसेनेत जोरदार राडा
रत्नागिरीत स्वाभिमान आणि शिवसेनेत राडा झालाय.
Aug 23, 2018, 05:02 PM ISTकोकणात संभाजी भिडे सभेला तीव्र विरोध, जोरदार घोषणा
चिपळूणध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित केलेल्या संभाजी भिडेंच्या सभेमुळे तणाव निर्माण झालाय.
Aug 22, 2018, 09:10 PM ISTराजकीय वैमनस्यातून सलूनची तोडफोड
या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
Aug 22, 2018, 08:30 AM ISTरत्नागिरीत डिझेलचे पैसे न भरल्यानं २२५ बसफेऱ्या रद्द
२२५ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले.
Aug 11, 2018, 11:18 PM IST