रत्नागिरी

झी 24तासचा दणका : जलयुक्त शिवार योजना घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

 दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी केल्यानंतर या सगळ्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

May 16, 2017, 12:12 PM IST

सदाभाऊंचं राजू शेट्टींना असंही उत्तर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद काही क्षमता शमत नाही, खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या बगल बच्चे प्रस्थापितांच्या पक्षात असतात.

May 15, 2017, 01:52 PM IST

रत्नागिरीत जलयुक्त शिवार योजनेत करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत करोडो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

May 14, 2017, 09:59 AM IST

रत्नागिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले गावात पोहण्यासाठी गेलेले चौघे बुडाले त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झालाय तर दोघांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलय... 

May 7, 2017, 07:39 PM IST

रत्नागिरीमध्ये पाण्याची समस्या सोडवण्यासाठी लोकं एकत्र

रत्नागिरीमध्ये पाण्याची समस्या सोडवण्यासाठी लोकं एकत्र

May 6, 2017, 04:36 PM IST

रत्नागिरीतल्या बालभारती पल्बिक स्कूलची कारवाई

रत्नागिरीतल्या बालभारती पल्बिक स्कूलची कारवाई

May 5, 2017, 03:42 PM IST

कोकणात सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, रत्नागिरीत तुरळक

सिंधुदुर्गमध्ये कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडला. 

May 4, 2017, 09:39 PM IST

22 पालख्या एकाच प्रांगणात, या गावाला दिवाळीचं रुप

कोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. चिपळूणजवळच्या रामपूर गावातही अशीच एक परंपरा आजही कायम आहे.  

Apr 25, 2017, 11:35 PM IST

'हापूस'ची अविट चव परदेशातही!

हापूस आंब्याची चव भल्या भल्यानं वेड लावते. परदेशातदेखील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तो त्याच्या अविट चवीमुळेच... आंब्याची ही चव राखून आंबे परदेशात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून आखाती देशात आंबा चक्क स्कॅन करून पाठवला जात आहे.

Apr 23, 2017, 11:21 PM IST