विद्यार्थी रविवारच्या सुट्टीला मुकणार
राज्यातील शाळांची सुरूवात १५ जून दरम्यान होत आहे. याच आठवडय़ात २१ तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय शिक्षण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. यामुळे रविवारच्या पहिल्याच सुट्टीला विद्यार्थी मुकणार आहेत.
Jun 1, 2015, 11:28 PM ISTमहाराष्ट्रात रविवारपर्यंत पुन्हा पाऊस पडणार
महाराष्ट्रात रविवारपर्यंत पुन्हा पाऊस पडणार
Mar 11, 2015, 02:08 PM ISTशनिवार-रविवारीही भरा 'इन्कम टॅक्स रिटर्न'
आयकर विभागाचे सर्वच कार्यालय शनिवारी आणि रविवारीदेखील आयकर रिटर्न प्राप्त करण्यासाठी खुले राहणार आहेत. या दिवशीही कामकाजाच्या वेळेत जाऊन तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स भरू शकता.
Jul 25, 2014, 08:10 AM IST`सन डे` राजकारणातला `फन डे`
निवडणुकांजवळ येत असताना आजचा रविवार राजकीय ठरणार आहे. भाजप, कॉँग्रेस आणि आपच्या नेत्यांच्या आज देशात विविध ठिकाणी सभा होताय.
Feb 23, 2014, 02:26 PM IST