राष्ट्रपती भवनातील सुरक्षारक्षक मित्रांसोबत टाकत होता बँकेत दरोडा, पोलिसांनी केली अटक
राजस्थानमधील झुंझनूं जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.
Feb 11, 2018, 05:48 PM ISTराजस्थानमध्ये आढळले खनिजाचे साठे
राजस्थानच्या बांसवाडा आणि उदयपूरमध्ये 11.48 कोटी टन सोन्याची खाण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
Feb 10, 2018, 11:02 AM ISTराजस्थानात सापडले 11.48 कोटी टन सोनं
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानातील बांसवाडा, उदयपूर जिल्ह्यामध्ये 11.48 कोटी टन सोन्याचा भंडार हाती लागला आहे.
Feb 9, 2018, 08:28 PM ISTकॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे बँकेचे तब्बल 925 करोड रुपये वाचले
कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे अॅक्सिस बँकेची चोरी होण्यापासून रोखण्यात आली आहे.
Feb 7, 2018, 11:23 AM ISTभाजपाच्या राजस्थानातील पराभवावर शिवसेनेची उपहासात्मक प्रतिक्रिया
Feb 2, 2018, 03:22 PM ISTगुजरात निवडणूक ट्रेलर, राजस्थान पोटनिवडणूक मध्यांतर तर २०१९ ला सिनेमा ; सेनेचा भाजपला इशारा
आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, २०१९ ला भाजपचा क्लायमॅक्स असेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेने केलेय.
Feb 2, 2018, 11:27 AM ISTभाजपचा पराभव, करणी सेनेचा राजस्थानात जल्लोष
संजय लिला भन्साली यांच्या 'पद्मावत' सिनेमाला तीव्र विरोध करणाऱ्या करणी सेनेने राजस्थानातील पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याचा आनंद साजरा केला.
Feb 2, 2018, 07:58 AM IST'म्हणून राजस्थानमध्ये भाजपचा पराभव झाला'
राजस्थानमधल्या दोन लोकसभा आणि एका विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे.
Feb 1, 2018, 10:34 PM ISTराजस्थान । पोटनिवडणुकीत भाजपला कॉंग्रेसकडून मात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 07:46 PM ISTराजस्थानात भाजपला जनतेने नाकारले : राहुल गांधी
राजस्थान विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या शिलेदारांचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी राजस्थानमधील विजयाबद्दल कौतुक करताना राजस्थानमधील नागरिकांनी भाजपला नाकारल्याचे म्हटले आहे.
Feb 1, 2018, 05:41 PM ISTराजस्थान पोटनिवडणूक : भाजपला 'दे धक्का', तिन्ही जागांवर काँग्रेसची बाजी
राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार दे धक्का दिलाय. लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा काँग्रेसने जिंकली.
Feb 1, 2018, 04:43 PM ISTराजस्थान पोटनिवडणुकीत भाजप पिछाडीवर, काँग्रेसची जोरदार मुसंडी
राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. निकालाचे कल हाती येत आहेत.
Feb 1, 2018, 11:10 AM ISTमुंबई | राजस्थान सेवा संघाच्या शाळेला धोका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 11:05 PM IST‘पद्मावत’ला दिलासा, सुप्रीम कोर्टाने फेटाळली दोन राज्यांची याचिका
सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ सिनेमाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Jan 23, 2018, 11:56 AM ISTपद्मावत विरोधात राजस्थान, मध्य प्रदेश सरकार पुन्हा कोर्टात?
‘पद्मावत’ सिनेमाविरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.
Jan 21, 2018, 11:44 PM IST