राजस्थान

मंगल कार्यालयात घुसलं वादळ, २५ ठार

मंगल कार्यालयात घुसलं वादळ, २५ ठार

May 11, 2017, 10:44 PM IST

मंगल कार्यालयात घुसलं वादळ, २५ ठार

राजस्थानमध्ये आलेल्या चक्रीवादळात एका मंगल कार्यालयाची भिंत कोसळली. या अपघातात २५ जण ठार झाल्याची दुर्देवी घटना घडलीय.

May 11, 2017, 06:27 PM IST

लग्न सभागृहाची भिंत कोसळून 24 ठार, वादळ-पावसाचा तडाखा

वादळ आणि पावसामुळे लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 24 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात घडली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

May 11, 2017, 07:55 AM IST

'आप'मधला वाद निवळला, पक्षात 'विश्वास' राहणार

आपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद अखेर निवळला आहे.

May 3, 2017, 05:43 PM IST

अनोखी लग्नपत्रिका, श्लोक नाही, मोदींच्या मिशनच्या घोषणा

 राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या एका लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्डावर श्लोक किंवा शुभाशिर्वाद ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनच्या घोषणा छापल्या आहेत. त्या पण एक नाही पाच घोषणा देण्यात आल्या आहे. 

Apr 28, 2017, 05:20 PM IST

कार ड्रायव्हर बनला एका दिवसात २० कोटींचा मालक

लॉटरी लागल्यावर एका रात्रीत कोट्याधीश झाल्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. परंतू एका रात्रीत लॉटरी न लागता कोट्याधीश झाल्याचे कधी ऐकले आहे का ? अशीच एक घटना राजस्थानमधील जोधपूर येथे घडली आहे. एक कार ड्रायव्हर एका दिवसात २० कोटींचा मालक बनला आहे.

Apr 14, 2017, 02:51 PM IST

राजस्थानमध्ये एका नवरदेवासाठी १ कोटी ५१ हजारांची बोली - पाहा व्हिडिओ

 राजस्थानची राजधानी जयपूर जिल्ह्यातील कोटपुतलीच्या एका गावात आपल्या हादरविणार व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ येथील रामपुरा गावातील असल्याचे बोलले जात आहे. 

Apr 11, 2017, 05:23 PM IST

एकाच दिवशी भारतीय वायूदलाचे दोन अपघात

एकाच दिवसात भारतीय वायूदलाचे दोन अपघात झालेत. राजस्थानात बारमेर जिल्ह्यात वायूदलाचे सुखोई फायटर जेट कोसळलं. 

Mar 15, 2017, 10:37 PM IST

राजस्थानची पुनरावृत्ती होणं दुर्दैवी - जितेंद्र आव्हाड

राजस्थानची पुनरावृत्ती होणं दुर्दैवी - जितेंद्र आव्हाड 

Mar 15, 2017, 05:53 PM IST

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची फूटपाथवर 'चाय पे चर्चा'

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजयानंतर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सगळीकडे विजयाचं सेलिब्रेशन होत असतांना भाजपच्या एक मुख्यमंत्री मात्र फुटपाथवर सामान्य लोकांसोबत बसून चहा पितांना दिसल्या. 

Mar 12, 2017, 09:21 AM IST

कर्नी सेनेची अटींसहीत भन्साळींना शुटिंगसाठी परवानगी

सिनेनिर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी 'पद्मावती' नावाचा सिनेमा तयार करत आहेत. पण, सिनेमा पूर्ण होण्यापूर्वीच राजपूत कर्नी सेनेनं जयपूरमध्ये सुरू असलेलं शुटिंग धिंगाणा घालत, तोडफोड करत बंद पाडलं... या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी आता कर्नी सेनेनं केलीय. 

Jan 31, 2017, 03:41 PM IST

भन्साळी थांबवणार राजस्थानमधलं 'पद्मावती'चं शूटिंग

पद्मावती या चित्रपटाच्या शूटिंगवेळी झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी चित्रपटाचं राजस्थानमधलं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

Jan 28, 2017, 05:22 PM IST

एटीएममधून १००च्या ऐवजी निघाल्या २०००च्या नोटा

नोटाबंदीनंतर अद्यापही देशातील विविध भागांमधील एटीएममध्ये पुरेसे पैसे नाहीयेत. राजस्थानच्या टोंक जिल्हयातील एका एटीएममधून मंगळवारी १०० रुपयांच्या नोटांच्या बदल्यात तब्बल २०००च्या नोटा येत होत्या. खरंतर या एटीएमच्या सेटिंगमध्ये गडबड झाली होती. यामुळे १००च्या ऐवजी २०००च्या नोटा येत होत्या.

Jan 19, 2017, 08:54 AM IST

राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ, ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण

भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये अच्छ दिने आले आहेत. राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. केवळ ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.  हा प्रयोग काही भागात करण्यात आलाय. त्यानंतर संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

Dec 15, 2016, 06:20 PM IST

राजस्थानात मातीत सापडतायत पुरातन सोन्याचे नाणे

राजस्थानातील टोंक भागात पुरातन काळातील सोन्याचे नाणे सापडलेत. त्यामुळे आता संपूर्ण परसराचं पोलिसांच्या छावणीत रुपांतर झालंय. या भागातील नागरिकांना पोलीस मातीलाही हात लावू देत नाहीत.   

Dec 10, 2016, 03:27 PM IST