राजेश्वरी सचदेव

इसक् : प्रतिक-अमायराची धम्माल जोडी!

राजकारण, कायद्याला न जुमानणाऱ्या आणि गुन्हेगारीत बुडालेल्या एका टोळीशी आणि पोलिसांची ही एक कथा.... प्रेम, वासना, मैत्री, विश्वासघात तसंच आपलं वर्चस्व कायम राहावं ही इच्छा अशा अनेक गोष्टी सिनेमात भरपूर भरल्यात.

Jul 28, 2013, 02:08 PM IST