दातांचे उपचारही होणार मोफत! राज्य सरकारची 'ही' योजना येईल कामी
Dental medical Treatment: राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला मोठे आश्वासन दिले आहे.
Jul 2, 2024, 10:03 AM ISTमुंबई | बस, रेल्वे सोडण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई | बस, रेल्वे सोडण्याचा राज्य सरकारचा निर्णय
May 1, 2020, 10:10 PM ISTसिडकोची घरे लीज ऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय
सिडकोत राहणाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय.
Dec 20, 2018, 09:00 PM ISTभूविकास बँका बंद करणार, राज्य सरकारचा निर्णय
May 18, 2015, 09:35 PM IST'NA' रद्द: सामान्यांसाठी की बिल्डरांसाठी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 11:05 PM ISTतुम्हाला आता 'एनए' करण्याची गरजच नाही!
महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील शेतजमिनीचा विकास करण्यासाठी आता एनए करण्याची गरज नाही. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.
Jul 16, 2014, 02:57 PM ISTगुटखाबंदीचा निर्णय पक्का
राज्यात दोन दिवसांत गुटखाबंदी होणार आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांनी ही माहिती दिलीय. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता. दोन दिवसांत याबाबत औपचारिक घोषणा होणार आहे.
Jun 20, 2012, 04:15 PM IST