राज्य

४८ तासात राज्याच्या काही भागात गारपीट-मुसळधार पाऊस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 02:12 PM IST

राज्यात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनतोय - सुप्रिया सुळे

 महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागत असल्याचे राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

May 25, 2018, 10:30 AM IST

कर्नाटकनंतर आता भाजपचं पुढचं लक्ष या राज्यावर

कर्नाटकनंतर आता भाजप लावणार या राज्यात अधिक जोर

May 20, 2018, 05:53 PM IST

झटपट बातम्या | राज्य | देश विदेश | ३ मे २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 3, 2018, 09:31 AM IST

'महाराष्ट्र दिन' विदर्भवाद्यांसाठी 'काळा दिवस'

तिकडे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालय परिसरात विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावून वेगळ्या विदर्भ राज्याचा निर्धार व्यक्त केला. 

May 1, 2018, 04:54 PM IST

CBSC, ICSC बोर्डाशी टक्कर देण्यासाठी राज्याचं आंतरराष्ट्रीय बोर्ड

या निमित्ताने CBSE, ICSC बोर्डाशी टक्कर देणारी शिक्षण व्यवस्था तयार केली जाणार आहे.

Apr 30, 2018, 07:15 PM IST

डी. के. जैन राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त

राज्याचे मुख्य सचिव म्हणून अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Apr 30, 2018, 03:42 PM IST

डी. के. जैन राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 30, 2018, 03:10 PM IST

२४ गाव २४ बातम्या | राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 08:21 PM IST

२४ गाव २४ बातम्या | राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 20, 2018, 07:14 PM IST

नाशिक | का आहे राज्यभरातील एटीएममध्ये खडखडाट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 18, 2018, 06:04 PM IST

निषेधाचा उपवास : राज्यभरात असा मिळाला प्रतिसाद

निषेधाचा उपवास : राज्यभरात असा मिळाला प्रतिसाद 

Apr 12, 2018, 09:19 PM IST

मुंबई | राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 07:58 AM IST

राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह,अंजनेरी पर्वतावर भगवा ध्वज

हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी पर्वतावर भगवा ध्वज लावला जातो. त्याची तयारी पूर्ण झाली असून जय बाबाजी परिवारातर्फे हा ध्वज लावला जातो. 

Mar 31, 2018, 10:49 AM IST

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला २ कोटींचं बक्षीस देणार हे राज्य

बिहारच्या नितीश सरकारने राज्यातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने प्रतिभावान खेळाडूंनी ऑलंपिकमध्ये चांगली कामगिरी केल्यास २ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. बिहार विधानपरिषदेमध्ये कला संस्कृती आणि युवा विभागाच्या बजेटवरुन वाद सुरु असतांना ही घोषणा करण्यात आली आहे.

Mar 27, 2018, 04:46 PM IST