रामभक्त

...जेव्हा राहुल गांधी 'रामभक्त' आणि कमलनाथ 'गो भक्त' होतात!

 सर्व-संमतीसहीत 'रामभक्त' राहुल गांधी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार असल्याचा दावाही यावर करण्यात आलाय

Feb 7, 2019, 11:33 AM IST

रामभक्त हनुमान बह्मचारी नव्हते?

रामभक्त पवनपुत्र हनुमान हे ब्रह्मचारी होते... त्यामुळेच, अनेक ठिकाणी विवाहित स्त्रियांना त्यांची पूजा करण्यापासून आणि मूर्तीला हात लावण्यापासून रोखलं जातं. परंतु, काही पुराणांमध्ये याच्या अगदी उलट गोष्टी पाहायला मिळतात. 

Mar 1, 2016, 05:03 PM IST