close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रामराजे नाईक निंबाळकर

उदयनराजे - रामराजे वाद पेटला, साताऱ्यात रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

पाणी प्रश्नावरून सातारा जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.  

Jun 15, 2019, 08:59 PM IST
Udayanraje Bhosle And Ramraje Naik Nimabalkar On Nira Water Decision PT1M37S

सातारा । नीरा पाणीवाद, रामरारजेंची विरोधकांवर जहरी टीका

नीरा देवधर पाणी वाद. खासदार उदयनराजेंनी केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. उदयनराजेंना आवरा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याची परवानगी द्या, असा निर्वाणीचा इशारा रामराजे यांनी शरद पवार यांना दिला होता. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांवरही त्यांनी जहरी टीका केली.

Jun 15, 2019, 05:35 PM IST
Udayanraje Bhosle Reaction After NCP Party Meeting On Nira Water Contro PT1M40S

मुंबई । उदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले

साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. खासदार उदयनराजे भोसले आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादाबाबत मुंबईत पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही नेत उपस्थित होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही बैठकीला उपस्थित होते. पवार यांनी बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली.

Jun 15, 2019, 05:30 PM IST

उदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले

साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. मात्र उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत.  

Jun 15, 2019, 04:25 PM IST

उदयनराजेंचं रामराजे नाईक निंबाळकर यांना खुलं आव्हान

उदयनराजे - रामराजे वाद शिगेला

Jun 24, 2018, 08:07 PM IST

सभापतीपद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून रामराजेंचे नाव निश्चित

सभापतीपद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून रामराजेंचे नाव निश्चित

Jul 8, 2016, 04:13 PM IST

विधानपरिषद सभापतीपदी रामराजे निंबाळकरांची बिनविरोध निवड

विेधान परिषद सभापतीपदासाठी रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड झालीय.

Jul 8, 2016, 11:57 AM IST

रामराजे नाईक निंबाळकरांना जीवनगौरव

रामराजे नाईक निंबाळकरांना जीवनगौरव

Apr 24, 2016, 07:44 PM IST