राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणाला गती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 11:16 PM ISTराष्ट्रीयकृत बँकांमध्ये २४ हजार कोटींपेक्षा जास्तीचा घोटाळा
देशातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात तब्बल २४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. विविध बँकांतील सुमारे ५०० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर या संदर्भात कारवाई झाल्याचं आरटीआय अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होतं आहे.
Aug 23, 2017, 04:05 PM ISTराष्ट्रीयकृत बँकांमध्ये कोट्यवधींचे घोटाळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 09:07 PM ISTपतपुरवठा करा, अन्यथा राष्ट्रीयकृत बँकांवर विराट मोर्चा : मुश्रीफ
जिल्हा बँकेला पतपुरवठा करा अन्यथा सोमवारी कोल्हापुरातल्या राष्ट्रीयकृत बँकांवर विराट मोर्चा काढला जाईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ, यांनी दिला आहे.
Dec 2, 2016, 03:37 PM ISTराष्ट्रीयकृत बँकेत ६३ हजार जागांवर भरती
भारतातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जवळजवळ ६३ हजार जागांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे आता युवकांना नक्कीच चांगली संधी उपलब्ध आहे.
Nov 16, 2012, 11:52 AM IST