रिअल टाईम व्हॉइस ट्रान्सलेशन

आता, संवाद साधा तुमची भाषा न समजणाऱ्यांसोबत!

सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीनं ‘रिअल टाईम व्हॉइस ट्रान्सलेशन’च्या सुविधा निर्माण केल्याचा दावा केलाय.

May 29, 2014, 04:40 PM IST