रिअल लूक

कटप्पाचा रिअल लूक बघून विश्वासच बसणार नाही

बाहुबली सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीत एक नवा विक्रम नोंदवला. अनेकांनी या सिनेमाला पसंती दिली. या सिनेमाने अनेकांचं मन जिंकलं. सिनेमात प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत होते. पण आज आम्ही तुम्हाला अशा भूमिकेबद्दल सांगणार आहोत. जो खूप हँडसम आणि स्टायलिश आहे.

Apr 11, 2018, 05:57 PM IST