योगेश्वर दत्तची खिलाडूवृत्ती
भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तने हे सिद्ध केले की त्याच्यासाठी माणुसकीपेक्षा मोठे काही नाही. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या योगेश्वरने केलेली ती दोन ट्विट पाहिल्यावर तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल.
Sep 1, 2016, 02:44 PM ISTसिंधूच्या यशावर मी थुंकलो तर?, मल्याळम दिग्दर्शकाचे वादग्रस्त विधान
रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक मिळवत नवा इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये हा नवा इतिहास रचणाऱ्या सिंधूचे सर्वत्र कौतुक केले जातेय.
Aug 23, 2016, 08:29 PM ISTकविता राऊतला झिका व्हायरसची लागण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 11:10 PM ISTकविता राऊतला झिका व्हायरसची लागण?
रिओमधून परतलेल्या तीन धावपटू सुधा सिंग, जैशा आणि कविता राऊत या तिघींना सध्या व्हायरल फिवर झालाय. विशेष म्हणजे सध्या जगभरात थैमान घालणा-या झिका व्हायरसची या तिघींनाही लागण झाल्याची शक्यता आहे. मात्र अजून त्यांना झिका व्हायरसची लागण झाल्याचा अधिकृत अहवाल आलेला नाही.
Aug 22, 2016, 05:28 PM ISTरिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 पदकांवर समाधान, योगेश्वर दत्तची निराशा
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील शेवटच्या दिवशी 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीप्रकारात भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे आव्हान संपुष्टात आल्याने भारताला केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागलेय.
Aug 21, 2016, 07:02 PM ISTकुस्तीपटू योगेश्वर दत्त पहिल्याच फेरीत पराभूत
रिओ ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळवण्यासाठी अखेरचे आशास्थान असलेला कुस्तीपटू योगेश्वर दत्तला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
Aug 21, 2016, 05:31 PM ISTविजयाचे असेही सेलिब्रेशन
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. वेगवेगळ्या अंदाजात खेळाडू हा आनंद साजरा करतात.
Aug 21, 2016, 04:04 PM ISTपी. व्ही. सिंधूची विजयी आगेकूच कायम
भारताचे इतर खेळाडू पात्रता फेरीतच गारद होत असताना भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या महिला एकेरीत क्वार्टरफायनलमध्ये धडक मारलीये. तिने प्री क्वार्टरफायनलमध्ये चीन तैपेईच्या ताई झू यिंगचा सरळ गेममध्ये पराभव केला.
Aug 16, 2016, 08:33 AM IST