अशी वेळ येऊ शकते, रात्री रिक्षाचा प्रवास करताय तर सावधान!
रात्री रिक्षातून प्रवास करत असाल तर सावधान. ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Feb 28, 2020, 06:49 PM ISTऔरंगाबाद । रिक्षाने प्रवास करताना सावधान, प्रवाशालाच लुटण्याचा प्रकार
औरंगाबाद येथे धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. रिक्षाने प्रवास करताना सावधान, प्रवाशालाच लुटण्याचा प्रकार घडला. रिक्षा अंगावर घालून लुटण्याचा प्रकार उघड झाला आहे.
Feb 28, 2020, 04:55 PM ISTठाण्यात रिक्षातील प्रवासी तरुणीला अश्लील हावभाव करत रॉडने मारहाण
रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीला अश्लील हावभाव करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडलीय. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. टोईंग वाहनावरील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यादेखतच हा प्रकार होऊनही त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसाने केला नाही, असा दावा तरुणीच्या पालकांनी केला आहे.
Aug 22, 2017, 06:28 PM ISTमुंबई : रिक्षा चालकाची मुजोरी, सुट्ट्या पैशांच्या वादाने तरुणाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2016, 07:15 PM ISTरिक्षा प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी खास उपकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 10:20 PM ISTठाण्यातील रिक्षा प्रवास मुलींसाठी धोकादायक का होतोय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 09:39 AM IST