अंबानींची तिसरी पिढी मैदानात
अंबानींची तिसरी पिढी आता उद्योगाच्या मैदानात उतरत आहे. रिलायन्स उद्योगसमूहाच्या संचालक मंडळात मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी इशा अंबानी आजपासून सक्रीय झाले आहेत.
Oct 12, 2014, 04:16 PM IST५० हजार नोकऱ्या पाहत आहेत तुमची वाट
ई-रिटेल स्टोअर्स चालविणाऱ्या फ्लिपकार्ट, ई-बे आणि अमेझॉन सारख्या कंपन्या आगामी काळात विस्तार करणार आहेत. त्यामुळे या सेक्टरमध्य सुमारे ३० टक्के भरती वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
May 26, 2014, 03:27 PM ISTभारतात प्रवेश करण्यासाठी वॉलमार्टनं मोजलेत १२५ करोड
‘एफडीआय’मुळे जगातील सर्वप्रथम रिटेल क्षेत्रातील कंपनी ‘वालमार्ट’ भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारतात पाऊल ठेवण्याअगोदरच या कंपनीनं आपली पाळमुळं रोवण्याची सुरूवात केलीय. भारतातल्या प्रवेशाच्या लॉबिंगसाठी या कंपनीनं १२५ करोड रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात येतोय. याचसंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आलीय.
Dec 10, 2012, 04:43 PM ISTऑनलाईन शॉपिंग, ऑफर डिस्काऊंटची
ग्राहकांसाठी मेगा खरेदी करण्याची ऑनलाईन संधी मिळणार आहे. ही १२ डिसेंबरपासून मिळू शकेल. ऑनलाईन शॉपिंगचा महाकुंभ मेळावा होत आहे. यामध्ये ५० पेक्षा जास्त वेबसाइट्स सहभागी झाल्या आहेत. रिटेल कंपन्यांनी खरेदीवर डिस्काऊंटची ऑफर लागू केली आहे.
Dec 10, 2012, 01:08 PM ISTविदेशी दुकानदारीला ५१ टक्के सरकारची मान्यता
सरकारने आणखी एक कडक निर्णय घेऊन खळबळ निर्माण केली आहे. कालच डिझेलच्या दरात वाढ आणि गॅसच्या सबसिडी नाकरण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आले.
Sep 14, 2012, 06:37 PM ISTपवार रिटेलमधील एफडीआयवर ठाम
FDI बील पास झालं तर शेतकरी आणि ग्राहकांचा फायदाच होईल, असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. लोकसभेत विरोधी पक्षांनी एफडीआयवर योग्य चर्चा घडवून आणली, तर यातून लवकर मार्ग निघेल असं पवार म्हणालेत.
Dec 5, 2011, 04:14 PM ISTरिटेलवर ममतांना किरकोळ अश्वासन
रिटेल क्षेत्रात FDI चा निर्णय सहमती होईपर्यंत लागु होणार नाही असं आश्वासन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिल्याचा दावा तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलीय.
Dec 3, 2011, 04:33 PM ISTआज भारत बंद....
रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज भारत बंदचं आवाहन केलं. व्यापाऱ्यांच्या हिताचा नसलेला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारला करण्यात आली.
Dec 1, 2011, 05:52 AM ISTलोकसभेत रिटेलवरून प्रचंड गदारोळ
रिटेल क्षेत्रात 51 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली.
Nov 29, 2011, 06:47 AM IST'रिटेल'मुळे विरोधक 'नॉट सेटल', संसदेत गोंधळ
संसदेत रिटेलच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज हे दुपारी १२ वाजेपर्य़ंत तहकूब करण्यात आलं आहे. रिटेलच्या मुद्द्यावर थेट परदेशी गुंतवणूक करण्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
Nov 28, 2011, 06:00 AM IST