रितू फोगट

फोगट भगिनींचा वारसा चालवतेय रितू

कुस्तीमधील फोगट भगिनींचा करिष्मा अजून संपलेला नाही...रितु फोगट या अजून एका भगिनीनं भारताला मेडलची कमाई करुन दिलीय. रितुनं वर्ल्ड अंडर 23 रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलय. कुस्तीमध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणा-या स्पर्धेत भारतीय महिलांनी प्रथमच सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय. 

Nov 26, 2017, 10:31 PM IST

रितू फोगटने वर्ल्ड रेस्लिंग चॅंम्पियनशीपमध्ये जिंकलं रौप्य पदक

रितू फोगट हरियाणाच्या तीन फोगट बहींणींपैकी एक असून तिने जागतिक स्तरावर कुस्तीमध्ये स्वत:चं कतृत्व सिद्ध केलयं. 

Nov 25, 2017, 06:17 PM IST