रिलान्यस जिओ

जिओ युजर्ससाठी बंपर ऑफर ; मिळेल ७०० रुपयांचा कॅशबॅक

रिलायंस जिओ लॉन्च झाल्यापासूनच ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स सादर करत आहे.

Jan 17, 2018, 12:33 PM IST

४७ रुपयांत ५६ जीबी डेटा, कोणती कंपनी देतेय ही ऑफर ?

 रिलायन्स जिओनंतर आता इतर टेलिकॉम कंपन्या ऑफर देण्यासाठी चढाओढ करत आहेत. खास करून डाटाबाबत एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोनसह अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षीत करत आहेत. रोज एक नवीन ऑफरच्या जमान्यात टेलिकॉम कंपनी टेलिनॉरही उतरली आहे. आता ही कंपनी सर्वात स्वस्त डाटा देण्याचा प्लॅन देत असल्याचा दावा करीत आहे. 

Mar 28, 2017, 07:22 PM IST