Secret Sleep Divorce म्हणजे काय? एकत्र राहूनही झोपतात मात्र वेगवेगळे
Relationship Tips : लग्नानंतर वेगवेगळ्या खोलीत झोपणे हे समाजाच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहे. मात्र एका अभ्यासानुसार, जोडीदारांमध्ये नातं चांगल राहण्यासाठी हे फायदेशीर ठरत आहे.
Mar 20, 2024, 04:50 PM ISTRelationship: 'या' 6 चुकांमुळेच तुटतं बऱ्याच वर्षांचं नातं
Relationship Tips:चूक असूनदेखील सॉरी बोलत नसाल तुमचे नाते कमजोर होऊ शकते. पार्टनरला वारंवार इग्नोर करणं तुम्हाला महागात पडू शकतं. प्रेम हे सत्यावर टिकून असतं. खोट बोलून त्यात बाधा येते. नात्यात नेहमी वेळ द्यावा लागतो. वेळ न दिल्यास नाती तुटतात.
Jan 18, 2024, 09:45 PM IST