रीवा

श्रीदेवींची रील लाईफ आणि रिअल लाईफ मुलगी झळकणार एकत्र

श्रीदेवींची रील लाईफ मुलगी आणि रियल लाईफ मुलगी एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. जान्हवी कपूरच्या बहुप्रतिक्षीत सिनेमात रिवा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

Mar 2, 2019, 01:17 PM IST

रवि किशनच्या मुलीचा डेब्यू पद्मिनी कोल्हापुरीच्या मुलासोबत

 'सब कुशल मंगल' या सिनेमाच्या माध्यमातून रीवा आपले नशीब आजमावणार आहे.

Jan 29, 2019, 06:01 PM IST