रॅकेट

झी२४तास वर बोगस कोरोना रिपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश, धक्कादायक कारणं आली पुढे

कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा झी २४ तास पर्दाफाश 

Feb 25, 2021, 07:15 PM IST

मोबाईल IMEI क्रमांक बदलण्याचे रॅकेट, दोघांना अटक

चोरीच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक बेकायदेशीरपणे बदलून विक्री करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली.  

May 24, 2019, 08:58 PM IST

'एमपीएससी भरती रॅकेट' प्रकरणाची सरकानं घेतली दखल

नांदेडच्या योगेश जाधव या तरुणाने शासकीय सेवेतील हा भरती गैरव्यवहार २०१५ साली उघडकीस आणला होता. 

May 30, 2018, 07:38 PM IST

MPSC डमी परीक्षा रॅकेट प्रकरणातल्या आरोपींना पोलीस कोठडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 07:42 PM IST

पैसे घेऊन सरकारी नोकरी लावणाऱ्यांचं रॅकेट उघड

१५ ते २५ लाख रुपये घेऊन राज्य सरकारची नोकरी लावून देण्याचे हे रॅकेट योगेश जाधव या एका धाडसी तरुणामुळे उघडकीस आले आहे. 

Oct 23, 2017, 06:05 PM IST

ड्रग रॅकेटमध्ये समोर आलं या 'बाहुबली'च्या या अभिनेत्याचं नाव

'बाहुबली : द कन्क्लूजन'फेम अभिनेता पी सुब्बाराजूचं नाव एका ड्रग रॅकेटमध्ये समोर आलंय. यामुळे तमिळ सिनेमा इंडस्ट्रीत जोरदार खळबळ उडालीय. 

Jul 21, 2017, 04:35 PM IST

नागपुरात बेरोजगारांची फसवणूक करणारे रॅकेट, दोघांना अटक

बेरोजगार युवकांची फसवणूक करणारं मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. 

Jun 27, 2017, 09:28 PM IST

ISI एजंटमुळे सर्वात मोठा हवाला सेलचा पर्दाफाश

मुंबईतून अटक झालेल्या दोन आयएसआय एजंटमुळे भारतातील सर्वात मोठ्या "हवाला सेलचा" पर्दाफाश झालाय. इंडीयन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला हवाला मार्फत पैसे पुरवणा-यांना अटक करण्यात आलीय. 

May 8, 2017, 08:36 PM IST

लहान मुलांकडून भीक मागून त्यावर पोट भरणारे गजाआड

लहान मुलांना मारहाण करून त्यांना भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. १० अल्पवयीन मुलामुलींना या टोळीच्या तावडीतून पोलिसांनी सोडवलंय. या टोळीतील ३ महिलांना पोलिसांना अटक केलीय. तर उरलेले सदस्य फरार आहेत. हे मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे. 

Apr 28, 2017, 08:24 AM IST