रेखा बोज

'जर भारताने वर्ल्डकप जिंकला तर मी कपडे काढून बीचवर...', अभिनेत्रीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

भारत वर्ल्डकप जिंकणार का याकडे सर्व देशवासियाचं लक्ष लागलं असून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे ही एकच चर्चा आहे. यादरम्यान एका अभिनेत्रीने आपल्या बोल्ड विधानाने लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

Nov 17, 2023, 06:02 PM IST