रेड कार्पेट

प्रियंका चोप्राचा रेड कार्पेटवर पुन्हा जलवा

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा रेड कार्पेटवरचा जलवा पुन्हा एकदा पहायला मिळाला.

May 2, 2017, 08:51 PM IST

रेड कार्पेटवर जॅग्वार आय-पेसची लॉचिंग

रेड कार्पेटवर जॅग्वार आय-पेसची लॉचिंग

Nov 15, 2016, 11:40 PM IST

रेड कार्पेटवर जॅग्वार आय-पेसची लॉचिंग

हॉलिवूडला रेड कार्पेट नवं नाही. तिथं कायमच कोणत्या ना कोणत्या सोहळ्याच्या निमित्तानं नाहीतर फिल्म रिलीजसाठी रेड कार्पेट अंथरलं जातं. पण सोमवारी झालेल्या एका सोहळ्याचा थाट काही निराळाच होता. ब्रिटनमधल्या एका सौंदर्यवतीचं लॉस एंजल्समध्ये लाँचिंग झालं. 

Nov 15, 2016, 10:49 PM IST

अजय देवगन मुलीबरोबर पहिल्यांदाच रेड कार्पेटवर

लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच एलआयएफएफच्या रेड कार्पेटवर अजय देवगन त्याची मुलगी नायसाबरोबर पोहोचला होता. 

Jul 15, 2016, 05:47 PM IST

कान्सच्या रेड कार्पेटवर सहज सुंदर 'ऐश्वर्य'!

कान्सच्या रेड कार्पेटवर सहज सुंदर 'ऐश्वर्य'!

May 14, 2016, 11:40 PM IST

'कान'च्या रेड कार्पेटवर सहज-सुंदर 'ऐश्वर्य'!

भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा कान महोत्सवाच्या रेड कार्पेटवर दाखल झालीय. 

May 14, 2016, 02:41 PM IST

'ऑस्कर' रेड कार्पेटवर प्रियंका चोप्राने सर्वांचेच लक्ष वेधले

लॉस एंजेलिस : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राने आज लॉस एंजेलिस येथे झालेल्या ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थिती लावली. 

Feb 29, 2016, 10:49 AM IST

ऐश्वर्या राय बच्चन कॉपीकॅट?

कान्सवर फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आपल्या अदांनी काल सर्वांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्या राय-बच्चनवर आज कॉपीकॅट म्हणून चहूबाजुंनी टीका होत आहे.

May 22, 2014, 01:49 PM IST