रेल्वेची संगणकीकृत आरक्षण केंद्रे

रेल्वे आरक्षण आज बंद

दिवाळीनिमित्त मुंबईसह राज्यभरातील रेल्वेची संगणकीकृत आरक्षण केंद्रे आज बुधवारी दुपारी दोन वाजल्यानंतर बंद ठेवण्यात येणार आहेत.

Oct 26, 2011, 04:32 AM IST