रेल्वे प्रवाशांच्या मदतीला झी २४ तास

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला 'झी २४ तास'

रेल्वे कोलडमल्यानं आज रुग्णांचे अतोनात हाल झाले. हॉस्पिटलमध्ये निघालेल्या रुग्णांना आज रेल्वे स्टेशनवर तासनतास खोळंबून रहावं लागलं. उशिरानं येणाऱ्या ट्रेन खचाखच भरलेल्या असल्यानं त्यात चढणं रुग्णांसाठी अग्नीदिव्य होतं.

Apr 18, 2012, 05:32 PM IST